Science, asked by PragyaTbia, 1 year ago

दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते महत्त्वाचे पदार्थ वापरतो? का?

Answers

Answered by suhanisuryawanshi29
0

Manmade material.

.

.. Please mark as brain list please

Answered by Hansika4871
3

दैनंदिन जीवनात आपण विविध खाद्यपदार्थांचा वापर करतो.

मानवाच्या जगण्यासाठी खाणे हे महत्त्वाचे असते. विविध खाद्यपदार्थ उदाहरणार्थ गहू गव्हाचे पीठ ,तांदूळ ,विविध भाज्या ,मसाले ,फळं, अंडी, चिकन, डाळ, ब्रेड, ड्रायफ्रूट्स, हे सगळे खाद्यपदार्थांचे प्रकार आहेत.

दिवसातील रोजची कामे करण्यासाठी माणसाला ऊर्जेची गरज लागते. आणि ही ऊर्जा आपल्याला खाद्यपदार्थ खाल्ल्याने येते. हे पदार्थ आपल्याला ऊर्जा देण्यासाठी कामी येतात.

Similar questions