दैनंदिन जीवनातील विधानाचे महतव
Answers
Answered by
0
Explanation:
आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला आहे तेथे तेथे विकास घडून आला आहे. म्हणूनच तर आज मानवाच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच विज्ञानामुळे मानवी जीवनमान उंचावलेले आपल्याला पहावयास मिळते. ... आणि हेच विज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात वेळोवेळी सहाय्यक ठरत आहे.
correct answer
Similar questions