Psychology, asked by chetantandel1512, 6 months ago


दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा ।​

Attachments:

Answers

Answered by khansafzal
16

Explanation:

आज दिवाळी.. अगदी आवडीने तुम्ही फराळ खाल्ला असेल. पहिल्या दिवशी जितका फराळ खाल्ला जातो तितका इतर दिवशी खाल्ला जात नाही. फराळावर ताव मारल्यानंतर मित्रमैत्रिणींना-नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असाल. हे सगळं केलं तरीही दिवसभर बराच वेळ असतो. मग हा वेळ घालवण्यासाठी तरुणाई शिकते, नोकरी करते किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होऊनही दिवाळीचा आनंद लुटते.


mumtazbeethakur: thank you bahi yaar aaj hum log ka marathi assignment tha ye he aa tha yaar thank you very mush bahi
Similar questions