the crow and the fox story in marathi
Answers
■■ हुशार कोल्हा■■
एकदा एका जंगलात एक हुशार कोल्हा राहायचा. एक दिवशी त्याला खूप भूख लागली होती. तो त्या जंगलामध्ये खाण्यासाठी अन्न शोधू लागला परंतु, बिचाऱ्या कोल्ह्याला काही मिळतच नव्हते.
जंगलात फिरत असताना त्याची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेली.कावळ्याच्या चोचित चपातीचा एक तुकडा होता. कोल्ह्याला तो तुकडा हवा होता. तेव्हा, त्याने एक युक्ति केली.
कोल्ह्याने कावळ्याची स्तुती करायला सुरुवात केली. तो त्याच्या रूपाचे, त्याच्या आवाजाची स्तुती करू लागला.तो कावळ्याला म्हणाला की, "मला तुझ्या आवाजातून एखादे गाणी ऐकायला आवडेल."
कावळ्याने गाणी गाण्यासाठी जसे तोंड उघडले, तसेच चपातीचा तुकडा खाली पडला आणि कोल्हा तो तुकडा घेऊन तिथून निघून गेला.
तात्पर्य : खोटी स्तुती करणाऱ्यांवर लवकर विश्वास ठेवू नये.
Answer:
अशी झाली फजिती
एका जंगलात एका झाडावर एक कानागा रावत असे. अंमलात भटकती करन जे मिचेल त्यावर तो आपली गुलराण करत होता.
एके दिवशी सध जगत पाले घातले तरी त्याला काहीच यापला मिळाले नाही, उन्हात भटकात त्याने परीच शोधाशोध केली, पण खापला बासी मिळाले नाही. शेवटी तो जंगलाबाहेर आला तिये कामी परांची वस्ती होती.
भुकेने व्याकूळ झालेला कावळा वस्तीच्या भोवती घिरट्या घालू लागला. काप, कान' असमी आता तोडून 'फुटत नव्हतं. इतक्यात एका घराच्या खिडकीत त्याला एक माकरीचा तुकडा दिसला ज्याने लगोलग बाझ पारलून तो मिळवला, मोळया आनंदात तो जंगलाच्या दिशेने उडू लागला.
अंगालाल मेहमीच्या झाडावर बसून भाकरीचा तुकडा खायला सुरवात करणार इतक्यात एक कोला तिथे आला, कोल्यानेही आज अंगालाला प्रदक्षिणा घातली असली तरी त्यालाही खायाला काही मिळाले नकते. तोती भुवेता होता. त्याने अपाशीपणे कावळ्याच्या चोचीतल्या भाकरीच्या तुकहमाकडे बधितले व एक शक्कल लढकली.
कोत्ता झाडाखाली उभा राहिला व कावळयाची स्तुती करू लागला "कावळे दादा, तुमचा भावाज खूप गोड आहे. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना खूप आवडतो. तुमच्या गोड गळयाची रुपातो आता जंगलाधाहेरच्या प्राण्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. मी तुमचा आवाग ऐकण्यासाठी तुम्हाला शोषत इथे आलो आहे. तुमच्या मपुर कंठातून आता एक तान तरी एकवा।
एखादी स्तुती कावळ्याने आजवर कधीच ऐकली नजातो. कावळा हुरळून गेला. त्याने सान घेण्यासाठी तोंड उघडले, तोच त्याच्या तोटातला भाकरीचा तुकडा खाली पडला. पूर्तः कोल्ह्याने स्वार्थ
मागला. कावळपाला काही करण्यापूर्वी कोल्हा भाकीया घेऊन पळून गेला होता.
कोल्हयाचे पोट भरले पब काल्याची मात्र फजिती झाली.
का
तात्पर्य : दुसन्याच्या खोट्या स्तुतीने खुश होणाऱ्याची फजिती होते.