Science, asked by PragyaTbia, 1 year ago

ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो?

Answers

Answered by Nikhil1570
1

What do you mean what you have written ?

Answered by Hansika4871
7

ध्वनिशोषक साहित्याचा वापर नातकगृह, सभागृह आणि थिएटर मध्ये केला जातो.

ध्वनी म्हणजेच आवाजाच्या लाटा होय. आपण जे बोलतो ते हवेच्या माध्यमातून आपल्या कानाच्या पद्यावर पडते आणि आपल्याला आवाज ऐकू येतात. जर ह्या लातेंची क्षमता जास्त असेल तर आपल्या कानावर परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच अधिक लाटा ध्वनिशोषक साहित्य सोशून घेतात आणि जास्त मोठा आवाज आपल्या कानावर पडत नाही. म्हणूनच सभागृहात आणि थिएटर मध्ये ह्या गोष्टींचा वापर केला जातो.

Similar questions