English, asked by sourabhsoni8014, 9 months ago

Thomas Alva Edison Information in Marathi : Essay, Biography, Nibandh

Answers

Answered by AadilAhluwalia
7

थॉमस एलवा एडिसन हे अमेरिकेतील संशोधन आणि उद्योगपती होते. त्यांना अमेरिकेतील सर्वात महान संशोधक म्हणून ओळखले जाते. त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. तसेच ग्रामोप्लॅनेची निर्मितीही त्यांनीच केली होती. त्यांनी वीज उत्पादन, जनसंचार, आवाज रेकॉर्डिंग ह्या क्षेत्रांत अनेक उपकरणे बनवली.

थॉमस एडिसन त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८५७ रोजी ओहयो राज्यातील मिलन या गावी अमेरिका येथे झाला. त्यांचे शालेय जीवन ३ महिन्याचे होते. डिस्लेक्सिया नावाचा आजाराने यांचावर शाळेत 'ढ' आणि निर्बुद्ध असल्याचा शिक्का पडला होता. शाळा नासल्यामुळे त्यांनी घराचा पोटमाळ्यावर छोटीशी प्रयोगशाळा सुरु केली. ते लहानपणी वृत्तपत्र विकण्याचे काम करत असत. त्यांनी विजेवर चालणारी मशीन बनवली. हा त्यांचा अनेक संशोधनांपैकी सर्वात लौकिक झालेले संशोधन म्हणजे इलेक्टरीक बल्ब. विजेचा दिवा आणि विजेवर चालणारी गाडी याचसाठी त्यांना त्यांचा नावावर एकाधिकार (पटेन्ट) मिळाले. त्यांना विज्ञान विषयाचे अनेक पुरस्कार मिळाले होते. ते त्यांचा युगातले खूप मोठे संशोधक होऊन गेले.

Similar questions