उपमा लिहा - विठ्ठल , हदय
bhargavi9335:
Bhargavi Deshmukh
Answers
Answered by
4
Answer:
manushay Manav inasan s
Answered by
0
उपमा लिहा -
विठ्ठल - पंढरीचा चोर
हदय - बंदिखाना
- संत जनाबाईना विट्ठल आपल्या हृदयात रहावे असे वाटते .
- संत जनाबाईनी भक्तिचा दोर श्री विट्ठलाचा गऴयात अड़कवून त्याला हृदयात बंदीखान्यात कोंडला. श्री विट्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याचावर " तू म्हणजे मीच " या अहं भावाचा मारा केला,त्यामुळे विट्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन . पण सोहं शब्दांचा मारा थांबव.
#SPJ3
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/19161192
Similar questions