India Languages, asked by wwwmishrilalchauhan, 11 months ago

उपदव्यापकरणे - what is the meaning of this vakyaprachar in marathi​

Answers

Answered by hadkarn
17

Answer:

उपदव्याप करणे

अर्थ: नको त्या गोष्टी करणे

वाक्य: बाबा घरी नसले की राजू उपद्व्याप करतो.

Answered by franktheruler
0

उपदव्याप करणे वाक्य प्रचाराचा अर्थ

उपदव्याप करणे -नको त्या गोष्टी करणे .

वर्गात शिक्षक आला नाही, हे पाहून सर्व विद्यार्थी

उपदव्याप करू लागले .

वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे

1. पुष्टी देणे - सहमति देणे

आइने मला सहलिलाला जाणयासाठी पुष्टि

दिली .

2. डोळ्यांत पाणी उभे राहणे - रडू येणे

गरीब लोकांची परिस्थिति पाहून माझ्या

डोळ्यांत पाणी उभे राहिले .

3) अंगाचा तिळपापड होणे. - ख़ूप राग येणे

झाड तोडल्यामुळे दादाच्या अंगाचा तिळपापड

झाला.

#SPJ3

Similar questions