Music, asked by sksajjaderam, 6 months ago

उपयोजित लेखन - पत्रलेखन
शाळा व विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी।
साफल्य बुक डेपो, नाशिक, यांच्याकडून माजी राष्ट्रपती
डॉ. अब्दुल कलाम यांना आगळीवेगळी आदरांजली
वाचन प्रेरणादिनानिमित्त कोणत्याही वाचनीय पुस्तकावर
९०% सवलत.
सवलत १५ ऑगस्ट ते १६ ऑकटोबर
स्थळ:
साफल्य बुक डेपो, मंगळवार
पेठ नाशिक
विद्यार्थी नात्याने स्वत:साठी
तुमच्या आवडीच्या पुस्तकांची
मागणी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by atharva010440
1

Answer:

(देशातील अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती अशी ओळख असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा आज (15 ऑक्टोबर) जन्मदिन आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख.)

सरकार कोसळण्यापूर्वी इंदरकुमार गुजराल भाजपच्या 'कमकुवत' पंतप्रधान असल्याच्या टोमण्यांना कंटाळले होते. त्यामुळं भारतीय सुरक्षेला आपण किती महत्त्व देत आहोत, हे देशातील आणि जगभरातील लोकांना दाखवून द्यायचं असं त्यांनी ठरवलं.

Explanation:

Similar questions