Science, asked by AIisdo302, 1 year ago

उर्जेचे विविध रूपे (Forms) कोणती?

Answers

Answered by Alane
7

1.Kinetic energy

2.Potentiol energy

........mark me as brainliest plzzzz

Answered by gadakhsanket
9
★उत्तर- उर्जेचे विविध रूपे (Forms)खालीलप्रमाणे आहेत.

१)उष्णता ऊर्जा
२)प्रकाश ऊर्जा
३)विद्युत ऊर्जा
४)सौर ऊर्जा
५)रासायनिक ऊर्जा
६)अणू ऊर्जा
७)यांत्रिक ऊर्जा

ही ऊर्जेची वेगवेगळी रूपे आहेत.
ऊर्जा(Energy) - एखाद्या पदार्थांत असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.

ऊर्जेचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

१) स्थितीज ऊर्जा आणि
२)गतिज ऊर्जा.
आधुनिक काळात ऊर्जा ही मानवाची प्रमुख गरज बनली आहे.
विविध रुपांतली ऊर्जा विविध कार्यासाठी आवश्यक असते.

धन्यवाद...
Similar questions