Math, asked by prem2786, 1 year ago

उत्तर सांगा, (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..


डोके खाजवा,
जमले तर कळवा....

Answers

Answered by sanish
0
ही गोष्ट मूका पहले एका कगदावर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला लिहून सांगेल, मग तो दूसरा व्यक्ति ही लिहलेली शब्द आंधळयाला बोलून सांगेल। ह्या प्रकाराणे ही गोश्ट त्याला माहित पडेल।

I hope it helped you.
Similar questions