Hindi, asked by Anonymous, 2 months ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi​​

Answers

Answered by siddhi710
3

● बापरे ! केवढा हा पसारा .

● बापरे ! केवढा मोठा साप.

● अरेरे ! फार वाइट झाले.

● शाब्बास ! अशीच प्रगती कर.

● अरेवा ! छान अंक मिळवलेस.

● शी ! किती अस्वछ परिसर आहे हा.

● अय्या! तुम्ही कधी आलात ?

● Hope it helps you✌❤

Similar questions