Hindi, asked by Anonymous, 4 days ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.​

Answers

Answered by sonunimbajiwakode
1

Answer:

1) बापरे! केवढा हा साप.

2) शाब्बास! अशीच प्रगती कर.

3) अरेरे! फार वाईट झाले.

4) केवढी ही गर्दी!

5) ओह! लागल का तुला.

6) आईग ! खूप दुखत आहे.

7) अरे बापरे! तु सगळ खाल्ल.

Explanation:

hope it helps you siya

Similar questions