India Languages, asked by sanikapalaw, 7 months ago




v खालील वाक्यातील अव्यये ओळखा व त्याचे प्रकार लिहा.

१. तेथून नदी वाहते.

२. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

३. काल शाळेला सुट्टी होती.

४. आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.

५. तो वाचताना नेहमी अडखळतो.

६. अरेरे ! सचिन तेंडुलकर आऊट झाला.

७. टेबलाखाली पुस्तक पडले.  

८. मी अनेकदा बजावले.

९. परमेश्वर सर्वत्र आहे.

१०. अरेरे ! काय दशा झाली त्याची !

११. सूर्य ढगामागे लपला.

१२. देवासमोर दिवा लावला.

१३. चूप ! एक शब्द बोलू नको.

१४. शाळेपर्यंत रस्ता आहे.

१५. अय्या ! इकडे कुठे तू ?

१६. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.

१७. वैद्याने चांगले औषध दिले पण  उपयोग झाला नाही.

१८. आहा ! किती सुंदर फुले !

१९. रीमा माधुरीपेक्षा उंच आहे.

२०. त्याच्या घरावर कौले आहेत.

Answers

Answered by 2007shaluyadav
2

Answer:

v खालील वाक्यातील अव्यये ओळखा व त्याचे प्रकार लिहा.

१. तेथून नदी वाहते.

२. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

३. काल शाळेला सुट्टी होती.

४. आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.

५. तो वाचताना नेहमी अडखळतो.

६. अरेरे ! सचिन तेंडुलकर आऊट झाला.

७. टेबलाखाली पुस्तक पडले.  

८. मी अनेकदा बजावले.

९. परमेश्वर सर्वत्र आहे.

१०. अरेरे ! काय दशा झाली त्याची !

११. सूर्य ढगामागे लपला.

१२. देवासमोर दिवा लावला.

१३. चूप ! एक शब्द बोलू नको.

१४. शाळेपर्यंत रस्ता आहे.

१५. अय्या ! इकडे कुठे तू ?

१६. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.

१७. वैद्याने चांगले औषध दिले पण  उपयोग झाला नाही.

१८. आहा ! किती सुंदर फुले !

१९. रीमा माधुरीपेक्षा उंच आहे.

२०. त्याच्या घरावर कौले आहेत.

#mark as brainliest

Similar questions