India Languages, asked by pranikadongre48, 5 days ago

३) वैचारिक निबंध 'निसर्ग माझा सोबती' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा. (मुद्दे : निसर्गाचे घटक माणूस व निसर्ग - निसर्गाचे महत्त्व संवर्धन - भविष्य)​

Answers

Answered by bhatashwini58
10

Answer:

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

या वातावरणामध्ये आपले जीवन सुखी समाधानाने जगत आहोत त्याला निसर्ग असे म्हणू शकतो. निसर्ग ही देवाने दिलेली खूप सुंदर देणगी आहे.कदाचित याच निसर्गामुळे सजीव सृष्टी या पृथ्वीतलावर निर्माण झाली असावी. जीवन आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला निसर्गातूनच होतो.

आजच्या आधुनिक जगाने केलेली प्रगती ही अविस्मरणीय आहे. बऱ्याचशा नवनवीन गोष्टींचा शोध हा मानवाने लावलेला आहे. परंतु, जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो.आपल्या सभोवताली आढळणारे पाणी, हवा, आकाश,डोंगर-दर्या ही निसर्गाची तत्वे आहेत.

निसर्गाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. जसे की नद्या ,समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य या वस्तू आपल्याला दिसतात परंतु याच निसर्गामध्ये काही अशा अदृश्य वस्तू आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत परंतु या सर्वांचा मिळून निसर्ग बनलेला असतो.

पृथ्वी वर्तुळाकार दिशेमध्ये स्वतः भोवती होते सूर्याभोवती फिरते यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी ग्रहावर एक जीवनदायी वातावरण आहे त्यामुळे खूप सारे घटक पृथ्वीमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

पृथ्वीवर असलेल्या घटकांमधील पाणी आणि हवा हे त्याचे मुख्य जीवनदायी घटक म्हणता येईल. आणि या घटकांची उपलब्धता ही निसर्गाच्या नियमांवर होत असाते.लावायला हवी.

मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रांसोबत छेडछाड करायला नको. आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्यांच्या अनुसार चालायला हवा. परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे. आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसार जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत. या निसर्गात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. आजकाल सभवताली वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग मित्राचा ह्रास होत आहे. जल, वायु, पानी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे. याचे दुष्परिणामही मनुष्याला भोगावे लागत आहेत.

निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै ला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात येतात. या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतींचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात. आज आपणही संकल्प करायला हवा की निसर्गाला संरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया.

पर्यावरण संवर्धन काळाची गरज वाचा येथे

अशाप्रकारे मनुष्य स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचत आहे. आजचा मनुष्य विसरून चालला आहे की आपले घरी आपली असते परंतु या संपूर्ण सृष्टी चे घर म्हणजे निसर्ग आहे.

मानवाने निसर्गात अनेक महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर आपले उद्योगधंदे उभारले आहेत. निसर्गातील झाडांपासून रबर निर्मिती, औषधी निर्मिती, फर्निचर निर्मिती, इंधन म्हणून वापर, समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या, खान कामातून कोळसा, खनिज निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण उद्योग माणसाने निसर्गातून मिळणाऱ्या कच्चा मालाच्या आधारावर स्थापित केलेले आहेत.

मासेमारी, पशुधन, पशूपालन, शेती, माती पासून विटा निर्मिती या गोष्टीसुद्धा निसर्गातील घटकांवर अवलंबून आहेत.

निसर्गात असलेली सुंदर दृश्य माणसाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्य यामुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक मदत होत आहे. भारतातील महाबळेश्वर, केरळ, कोकण, काश्मीर यांसारख्या निसर्गाने परिपूर्ण असलेल्या शहरांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.

जगभरात असलेल्या अनेक निसर्गनिर्मित आचार्यांना पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करून निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत आहे. त्यातून त्या देशाच्या आर्थिक

Similar questions