India Languages, asked by bajajt07, 1 year ago

वृक्ष या शब्दासाठी दोन प्रतिशब्द

Answers

Answered by seemaphalke999
8

वृक्ष या शब्दासाठी दोन प्रतिशब्द

झाड

तरु

Answered by AadilAhluwalia
4

वृक्ष ह्या शब्दासाठी पुढील प्रतिशब्द वापरण्यात येतात.

१. झाड

२. तरु

३. विटप

४. पादप

५. द्रुम

वाक्यात उपयोग

१. झाड- वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

२. तरु - पावसाळ्यात चिंब भिजलेले तरु-वेली हिरवेगार झाले आहेत.

३. विटप - माडावरचा नारळाचा विटप फार उंच झाला आहे.

४. पादप - आंब्याच्या पदापाला फेब्रुवारी महिन्यात मोहोर लागण्यास सुरवात होते.

५. द्रुम - द्रुम हा मनुष्याचा मित्र आहे कारण तो मनुष्याचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मदत करतो.

Similar questions