वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
१) दिवसभर ऊन नुसते रणरणत होते.
२) तो फार हळू बोलतो.
३) बाण खालून वर गेला.
४) वाहने सावकाश चालवा.
५) सदासर्वदा योग तुझा घडावा.
खालील वाक्यातील अव्यय प्रकार कोणता व कोण कोणती आहेत सांगा..
१) माकड झाडावर चढले तेव्हा आम्ही झाडाखाली होतो. माकडाने झाडावरून उडी मारताच मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
२) पक्षी झाडावर बसलेला पाहून मांजर झाडावर चढली तेव्हा मी मात्र झाडाखाली गाढ झोपलो होतो.
Answers
Answered by
1
Answer:

search in internet
for all results
Similar questions