विनोदाचे फायदे कोणते ?
Answers
Answered by
7
vinoda mule manus hasto. aaple man mokle krto. to sarv dukh visrto.vinod he ek hasvnyasathi sadhan ahe.hasne mansache aaushadh ahe.
mark my answer brainliest.
follow me
mark my answer brainliest.
follow me
poonu14:
good
Answered by
4
■■मनुष्याच्या जीवनात विनोदाचे खूप महत्व आहे.विनोदाचे खूप सारे फायदे आहेत.■■
● जेव्हा कोणी विनोद करतो,तेव्हा आपण मनापासून हसतो,तेव्हा आपण आपले दुख व तनाव विसरतो.
● विनोदामुळे आपण एका वेगळ्याच दुनियेत रमून जातो,जिथे दुखाला जागा नसते आणि आपल्याला फक्त आनंद मिळतो.
● विनोदामुळे आपली मनस्थिति सुधारते.
●विनोदामुळे आपण वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहतो व आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढते.
●"हसणे हे सगळ्यात उत्तम औषध आहे",असे म्हटले जाते कारण हसल्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्यावर खूप चांगले परिणाम होतात.
Similar questions
Math,
6 months ago
Chemistry,
6 months ago
English,
6 months ago
Chemistry,
1 year ago
Accountancy,
1 year ago