India Languages, asked by rupali963729, 9 months ago

विनायक पांडुरंग दांडेकर कौन है ​

Answers

Answered by didi3097
0

Answer:

this is a poet or writer and I like him

Answered by vinaysharma58
0

विश्वनाथ पांडुरंग दांडेकर (जन्म : महेसाणा-गुजराथ, १४ डिसेंबर १९०५; मृत्यू : बडोदा, १ जानेवारी १९७४) हे एक मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते.

मुंबई विद्यापीठातून एम.ए. ची पदवी मिळवल्यावर दांडेकर बडोदा येथे प्राध्यापक झाले. आपल्या अध्यापनाचा पेशा सांभाळून लेखनही ते करत होते. फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर आदी लघुनिबंधसंग्रह त्यांनी लिहिले. आशावादी आनंदी वृत्ती, जीवनाकडे उदारपणे पाहण्याचा दृष्टिकोन, सौंदर्याचे आकर्षण आणि कल्पकता तसेच विनोदाचे मिश्रण हे या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य होय.

PLZ MARK ME AS BRAINLIEST!!!!!!!!!

Similar questions