India Languages, asked by sgbhosalebhosale, 10 months ago

वार्षिक क्रीडा महोत्सव बातमी​

Answers

Answered by manojchauhan962667
10

Answer:

नाशिकरोड : वनिता विकास मंडळ संचलित प्रशालेत वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव कविता देशपांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय नेमबाज योगेश सुडके, शेखर महाले, मुख्याध्यापक अनिल नागरे, गीता घुटे, तुषार बोरसे आदि उपस्थित होते. यावेळी सुडके यांनी देशात व जगात खेळाला किती महत्त्व आहे, खेळाडू होण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आभार कल्पना आहेर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Similar questions