Geography, asked by ameerakhan3222, 1 year ago

विषुववृत्ता पासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागरजलाच्या तापमानात कोणता फरक पडत असेल?

Answers

Answered by kavy0
0

Can You please translate this into English......

Answered by shmshkh1190
5

तापमान हा सागरजालाचा महत्वाचा गुणधर्म आहे, सागरजालाचे पृष्ठीय तापमान सगळीकडे सारखे नसते ते वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न भिन्न असते, अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास पृथ्वीच्या पृष्ठभागाचे विषुववृत्ता जवळ तापमान  तापमान अधिक असते.

ध्रुवाकडे जाताना तापमान कमी कमी होत जाते. त्यामुळे विषुवृत्ताजवळ सागरी पाण्याचे तापमान सरासरी २५ डिग्री सेल्सिअस तर ध्रुवीय प्रदेशात सरासरी २ डिग्री सेल्सिअस असते.  

ज्या भागातून थंड सागरी वारे वाहतात त्या भागात सागरी जलाचे पृष्ठीय तापमान कमी असते तर उष्ण प्रवाहामुळे सागराचे पृष्ठीय तापमान वाढते.  

त्यामुळेच विषुवृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना सागरजलाचे तापमान कमी होत जाते.

Similar questions