Math, asked by rg0014779, 1 day ago

व्याख्या सांगा
1)धन संख्या
2)ऋण संख्या​

Answers

Answered by bagavevedika14
0

Answer:

1). संख्यारेशेवर शून्याच्या उजवीकडील संख्याना धन संख्या व डावीकडील संख्यांना ऋण संख्या म्हणतात

Similar questions