Geography, asked by omkarmasal2525, 3 months ago

व्यापार म्हणजे काय इयत्ता नववी भूगोल​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
22

Answer:

ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे.

Similar questions