वडिलांनी आपल्या मुलाला 1 भेट वस्तू दिली व सागितल की जर भूक लागली तर खा तहान लागली तर पी आणि थंडी लागली तर जाळ तर मग ती भेट वस्तू कोणती
Answers
Answered by
0
new answer is the way of most difficult answer to the vandilini is the mulala is the way of the bhar and the Delhi of way of the sahital is the jar and hunger lagli and tahan tar senior thandi lagli tar Kath and mag and the way of the to bhant vastu Monti is way of right most difficult subject answer hai
Answered by
0
■■ या प्रश्नाचे उत्तर, म्हणजेच वडिलांनी मुलाला दिलेली भेटवस्तू आहे : "नारळ"■■
● प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला अशी भेटवस्तू शोधायची आहे:
◆ जी वडिलांनी मुलाला दिली व सांगितले की, जर भूक लागली तर खा : नारळाच्या आतमध्ये खोब्रा किंवा मलई असते, जी खूप चविष्ट असते.
● वडिलांनी मुलाला सांगितले की ती भेटवस्तू तहान लागली तर पी : नारळामध्ये पाणी असते, जे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते.
●वडिलांनी मुलाला सांगितले की ती भेटवस्तू थंडी लागली तर जाळ : नारळाच्या करवंटीचा वापर चूळ पेटवण्यासाठी केला जातो, त्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने, थंडीपासून आपला बचाव होतो.
Similar questions
Computer Science,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Environmental Sciences,
1 year ago