Science, asked by anjalibandhu686, 1 year ago

वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या.

Answers

Answered by sahyam
3

पौधों में नियंत्रण और समन्वय -

1 आंदोलन की मदद से) विकास पर निर्भर

विकास से स्वतंत्र

रासायनिक समन्वय

1) हार्मोन द्वारा

Answered by gadakhsanket
3
★उत्तर - वानस्पतींमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते.

1)बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय.

2)कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते.म्हणजेच प्रकाशाच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात.उदा .प्रकाशाच्या दिशेने वळलेले रोप.
3)वास्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते.या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात.
4) विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागाच्या झालेल्या हालचालीस रसायन - अनुवर्तन म्हणतात.
उदा.बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ
धन्यवाद...
Similar questions