वर्गाचे lockdown मध्ये आत्मवृत्त
Answers
Answered by
1
Answer:
लॉकडाऊनमुळे समाजव्यवस्थेत मोठे बदल पहायला मिळत आहेत. खरंतर संपूर्ण जगातच जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले. दैनंदिन गोष्टीतही मोठे बदल पहायला मिळत आहेत. डिजिटल शाळा हा त्यापैकीच एक.
Similar questions