vartaman Patra band Jala tar essay in marathi
Answers
Answered by
3
जगभरातल्या बातम्या आपल्याला हल्ली टीव्ही वर सहज समजतात. पण विचार करा ज्यांच्या घरी टीव्ही नसेल ते कसे समजून घेत असतील ?
अश्या वेळी वर्तमानपत्र खूप कामी येते आणि जर तेच बंद झाले तर ????
वर्तमानपत्र जर बंद झाले तर वृध्द माणसं ज्यांना पेपर वाचायची सवय असते त्यांची दिनक्रिया बिघडून जाईल. वेगवेगळ्या गरजेच्या बातम्या लोकां पर्यंत वेळेवर पोचणार नाहीत. जगातल्या घडामोडी ही कळणार नाहीत. म्हणून ही कल्पनाच खूप भयानक आहे.
Similar questions