What is vasubaras in marathi?
Answers
Answered by
1
Hii dear,
Vasubaras is part of Hindu festival called Diwali.
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो.
# वसुबारस चा अर्थ-
वसु म्हणजे धन.
बारस म्हणजे द्वादशी.
हिन्दू धर्मात गाय वासराना धन मानतात. त्यामुळे या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
मराठी समाजात शेतकऱ्यांना गाईचा खुप उपयोग होतो है लक्ष्यात घेऊन हा सन साजरा करतात.
Hope you got it..

0
दिवाळीची सुरुवात होते वसुबारस या सणाने. हा दिवस असतो आश्विन वद्य द्वादशीचा. वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची पूजा. समुद्रमंथन करताना पाच कामधेनूंचा जन्म झाला त्यातील नंदा नावाच्या धेनूस म्हणजे गायीसाठी साजरा होत असलेला हा सणाचा दिवस होय.
प्रथेनुसार वसुबारसादिवशी गहू किंवा मूग खात नाहीत तर बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी केली जाते. शेतीत उत्तम पिक यावे, मुलाबाळांचे आरोग्य चांगले रहावे, सुखसमृद्धी यावी म्हणून गाय आणि वासराची पूजा या दिवशी केली जाते.
Similar questions