Which unjust customs have been banned by law meaning in marathi?
Answers
Answered by
1
Meaning of above statement in marathi: महाराष्ट्र आणि भारतातल्या समाज विघातक कोणत्या चाली रितींवर सरकारने बंदी आणली आहे ?
Now it's explanation:
१५०-२०० वर्षापूर्वी पासून चालत आलेल्या अनेक समाज विघातक प्रथा जसे बालविवाह, सती, बायकांचे मुंदन, दलितांना सार्वजनिक ठिकाणी, देवळात मज्जाव करणे ह्या गोष्टी त्या काळात फार त्रासदायक ठरत होत्या. एक प्रकारे तो लोकांवर अन्याय आणि अत्याचार होता. समजातील उच्च वर्णीय लोकांच्या विरुद्ध त्या वेळच्या काही नेत्यांनी आवाज उठवला आणि सामाजिक चळवळीतून ह्या प्रथा बंद पाडल्या.
ह्या प्रथेंच निर्मूलन झाल्याने खालच्या वर्गातील लोकांना दिलासा मिळाला जेणे करून पुढील काही वर्षात त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले.
Similar questions