Hindi, asked by unknown6456, 3 months ago

Write a Autobiography on peacock in marathi


GIVE RIGHT ANSWER OR I WILL REPORT

Answers

Answered by ujjwalaryan82
2

Answer:

प्रस्तावना:

मोर हा पक्षी सर्व पक्ष्यांतील सर्वात सुंदर पक्षी आहे. मोर हा त्याच्या रंगीबिरंगी पंखांकरिता ओळखला जातो. मोर हा पक्षी त्याच्या मोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

मोर या पक्ष्याला ‘मयूर’ सुद्धा म्हटले जाते. तसेच आकर्षक रंगाच्या सुंदर पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली. भारतीय इतिहासात मोराला विशेष स्थान आहे.

सर्व पक्ष्यांमध्ये मोराचा आकार सर्वात मोठा असतो. मोर चमकदार हिरवट – निळ्या रंगाचे असतात. मोराची लांब अशी सुंदर मान असते. मोराच्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे एक सुंदर तुरा असतो.

मोराला लांब रंगीबिरंगी पिसारा असतो आणि या पिसाऱ्यावर अर्ध्या चंद्राची प्रतिमा असते. मोराचा जीवन काळ १५ ते २५ वर्ष इतका असतो. मोर हा पक्षी भारत देशाच्या विभिन्न भागात आढळतो.

Answered by aarushchoudhary59
5

Explanation:

माझा आवडता पक्षी मोर

मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्तान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हनुनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोगा कलाकारांना मोर कूप आवडतो आणि ते त्यांच्या कळे मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नुर्त्य करतो. त्यचा तो नाच बाग्न्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

मि मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.

Similar questions