write a story in Marathi on the given points
कोल्हा--करकोचा मित्रता--जेवणाचे आमंत्रण
Answers
Answered by
22
कोल्हा आणि करकोचा दोघे मित्र होते. कोल्हा लबाड होता. एक दिवस त्याने कारकोच्याची फजिती करायची ठरवली. त्याने कारकोचाला जेवणाचे अमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी करकोचा कोल्ह्याकडे जेवायला गेला. मस्त आमरसाचा बेत होता. कोल्ह्याने दोन ताटात आमरस वाढला आणि स्वतः मटा मटा खाऊ लागला. करकोचा बघत राहिला कारण त्याला ताटात खाणे लांब चोचीमुळे जमत नव्हते. तो उपाशीच राहिला.
झालेला अपमान कारकोसचा विसरला नाही. त्याने कोल्ह्याला जेवायला बोलावले. मस्त खीर बनवली होती. करकोचाने खीर मोठ्या लांब भांड्यामध्ये वाढली आणि चोच बुडवून खाऊ लागला. कोल्ह्याला काही खायला जमत नव्हते. तो उपाशी राहिला. करकोचाने जशास तसे उत्तर दिले.
Answered by
13
Answer:
kolha and karkocha ☝
Attachments:
Similar questions