India Languages, asked by vnjoshi07, 9 months ago

write essay in Marathi माझा आवडता छंद.
who will ans first I will mark it as brainliest ​

Answers

Answered by swasti2009
0

Answer:

Hope it helps

please don't forget to mark the brainliest and should follow me

otherwise, I will report your question

Explanation:

Home कथनात्मक माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi

माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi

By ADMIN

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात.

तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.

Similar questions