(x + 3) : (x + 11) = (x - 2) : (x + 1) तर x ची किंमत काढा.
Answers
Hope it will help you....
( x + 3)/(x + 11) = (x - 2)/(x +1)
हा दिलेला प्रश्न आहे, ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन देखील म्हणतात.
या प्रश्नांमध्ये x चे उत्तर पाच (५) असे येते.
खाली हे गणित सोडविण्यासाठी कृती दिली आहे:
♦(x + 3)(x + 1) = (x - 2)(x + 11)
♦x(x + 1) + 3( x +1) =
x(x + 11) - 2(x + 11)
♦x^2 + x + 3x + 3 =
x^2 + 11x - 2x - 22
♦4x + 3 = 9x - 22
♦4x - 9x = -22 - 3
♦- 5x = -25
♦x = 25/5 = 5
सर्वात आधी आपण दोन कंसामध्ये गुणाकार केला नंतर बेरीज करून आपण x चे उत्तर शोधले.
अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत x ची संख्या शोधण्यासाठी येतात. हे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. दहावी बारावी आणि स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न आढळतात. नियमित प्रयास केल्याने हे प्रश्न सोप्या रीतीने सोडवले जातात.