Sociology, asked by EmamAli1510, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा:
अ गट
अ. आयुर्विमा
ब. नुकसान कमी करण्याचे तत्त्व
क. हप्ता
ड. शीतगृह
इ. साठवणूक

ब गट
१. विमेदाराकडून दावा
२. नाशवंत वस्तू
३. विमाहित
४. जास्तीत जास्त तोटा
५. वस्तूंचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतर
६. तोटा कमी करणे
७. आयात माल
८. विमाहित तत्त्ब
९. मालाची साठवणूक
१०. विमा धारकाने विम्याचे पैसे देणे

Answers

Answered by shamitakhanduri
0

bro tell which language is this I can't understand Hindi

Similar questions