Science, asked by Manish9863, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा
'अ' गट
अ. इंटरफेरॉन
आ. फॅक्टर
इ. सोमॅटोस्टॅटीन
ई. इंटरल्युकीन

'ब' गट
1. मधुमेह
2. ठेंगूपणा
3. विषाणूसंक्रमण
4. कॅन्सर
5. हिमोफिलीया

Answers

Answered by tusharjangle
0

interferon=3)

factor=5)

somatostatin=2)

interlukin=4)

Answered by gadakhsanket
2
★उत्तर - योग्य जोड्या जुळवून अनुक्रमे खाली दिल्या आहेत.

अ' गट -' ब' गट

अ. इंटरफेरॉन- विषाणू संक्रमण

आ. फॅक्टर -हिमोफिलिया

इ. सोमॅटोस्टॅटीन -ठेंगुपणा

ई. इंटरल्युकीन - कॅन्सर

इंटरफेरॉन - हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. त्याची निर्मिती रक्तात होते.

धन्यवाद...
Similar questions