Math, asked by Vaishnav4407, 1 year ago

योग्य पर्याय निवडा: 19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 ह्या सामग्रीचा बहुलक कोणता ?(A) 15
(B) 20
(C) 19
(D) 25

Answers

Answered by chavan1234
1

this question answer is 25

Answered by halamadrid
1

ह्या सामग्रीचा बहुलक १५ आहे.

बहुलक शोधण्यासाठी,पहिले आपण हे शोधूया की दिलेल्या सामग्रीमध्ये प्रत्येक संख्या किती वेळा आली आहे.

१९ - २ वेळा

१५ - ३ वेळा

२० - २ वेळा

२५ - १ वेळा.

या सामग्रीत, १५ ही संख्या सगळ्यात जास्त वेळा म्हणजेच तीन वेळा आली आहे. म्हणून, या सामग्रीचा बहुलक १५ आहे.

बहुलक शोधणे अगदी सोपे आहे.बहुलक शोधण्यासाठी आधी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या सामग्रीतील संख्या किती वेळा आल्या आहेत हे, मोजावे लागते.

जी संख्या दिलेल्या सामग्रीमध्ये सगळ्यात जास्त किंवा वारंवार येते,ती त्या सामग्रीची बहुलक असते.

know more:

1. https://brainly.in/question/8301352

खालील सामग्रीचा बहुलक काढा.

Similar questions