Math, asked by amannarang2917, 1 year ago

योग्य पर्याय निवडा: जर  \overline{x} हा  x_1,x_2........... x_n आणि  \overline{y} हा  y_1,y_2........... y_n चा मध्य असेल आणि  \overline{z} हा  x_1,x_2........... x_n, y_1,y_2........... y_n यांचा मध्य असेल तर  \overline{z} = ?
(A)  \frac{\overline{x} + \overline{y}}{2}
(B) [tex] \overline{x} + \overline{y} [/tex[
(C)  \frac{\overline{x} + \overline{y}}{n}
(D)  \frac{\overline{x} + \overline{y}}{2n}

Answers

Answered by harsh02056
0

Answer:

...........................................................

Step-by-step explanation:

Answered by Hansika4871
0

वरील प्रश्नाचे योग्य उत्तर

(A) x bar + y bar ÷ २

कुठचाही अंकाचा मध्य शोधण्यासाठी आधी आपल्याला त्या दिलेल्या अंकांची बेरीज करावी लागते. त्यानंतर त्या संख्येला केलेल्या बेरीज ने भागाकार करावा लागतो.

उदाहरणार्थ: १,२,३,४,५

ह्या ५ अंकांचा

बेरीज: १५ आहे आता याचा मध्ये शोधण्यासाठी १५÷५ = ३

म्हणजे त्या अंकांचा मध्य 3 आहे.

वरील प्रकारचे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षेत आढळतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी सोपे असतात व नीट लक्ष दिल्याने हे अजून सोपे होतात.

Similar questions