India Languages, asked by kumavatsonal40, 10 months ago

___41. 'गीताई' या ग्रंथाचे लेखक कोण?
(1) संत ज्ञानेश्वर
(3) लोकमान्य टिळक
(2) विनोबा भावे
(4) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजGeeta Granth ke lekhak Kaun ​

Answers

Answered by SAMEER36325
2

(3) लोकमान्य टिळक. correct answer

Answered by halamadrid
0

◆◆विनोबा भावे हे 'गीताई' या ग्रंथाचे लेखक आहेत.◆◆

●विनोबा भावे यांनी 'भगवद्गीता' या ग्रंथाला मराठी

भाषेमध्ये भाषांतरित केले आणि या ग्रंथाचे नाव 'गीताई' असे ठेवले.

●या ग्रंथाची पहिली आवृत्ती १४ जुलाई,१९३२ रोजी प्रकाशित झाली होती.

●एकदा एक विद्वान भगवद्गीतेवर बोलत होते,तेव्हा विनोबा भावे यांच्या आईंनी त्या विद्वानाचे बोल ऐकले पण त्यांना काही समझले नाही,म्हणून त्यांनी विनोबा भावे यांना भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत करायला सांगितले.

Similar questions