India Languages, asked by raghunath1570, 11 months ago

A school without discipline essay writing in Marathi

Answers

Answered by sureshdhanray
0

zbbzbzbzbzbzbzbzbbzbzbzbzbzbzbzbzbzbbzbzjzjzjzbzbbzbzbzbzbzbzbzbzbbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbzbbzbzbzbxbxbxbjzjzjzjzjz

Answered by halamadrid
2

■■ शिस्त नसलेली शाळा■■

प्रत्येकाच्या जीवनात शिस्त खूप महत्वाची असते. असे म्हणतात की शाळा आपल्याला सगळ्यात पहिले शिस्तीचे धडे शिकवते. शाळेत मिळालेले शिस्तीचे धडे आयुष्यात खूप महत्वपूर्ण ठरतात. तेव्हा, शिस्त नसलेली शाळा ही कल्पना ऐकायलाच खूप विचित्र वाटते.

शिस्त नसणाऱ्या शाळेत शिकणारी मुले वेळेचे नियोजन शिकू शकणार नाही, ते त्यांच्या उद्दीष्टांविषयी लक्ष केंद्रित करू शकणार नाही, त्यांचा ध्येय गाठण्यासाठी ते मेहनत करणार नाही.

शिस्तीचे धडे न शिकल्यामुळे विद्यार्थ्यी मोठ्यांचा किंवा शिक्षकांचा आदर करणार नाही. ते लोकांसोबत आदराने बोलणार नाही. कामाच्या ठिकाणी व कौटुंबिक जीवनात शिस्तीचे खूप महत्व असते.शिस्तीचे धडे न शिकल्यामुळे अशा मुलांना आपल्या कामात यश मिळवणे खूप कठीण होईल. त्यांना लोकांकडून आदर मिळणार नाही.

शिस्त नसलेल्या शाळेत शिकल्यामुळे मुलांचा फार नुकसान होईल.त्यांच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होईल.

शिस्त नसणाऱ्या शाळेत पालक आपल्या मुलांसाठी एडमिशन घेणार नाही.म्हणून,प्रत्येक शाळेत शिस्त ही महत्वाची असून शाळेत शिस्त ही असायलाच हवी.

Similar questions