India Languages, asked by DiyaDENNY5242, 10 months ago

Essay on telephone and its history in Marathi

Answers

Answered by Maria305
0

Answer:

i don't know marathi language

Answered by halamadrid
0

■■टेलीफोन आणि त्याचा इतिहास■■

टेलीफोनचा प्रयोग लोकांशी बोलण्यासाठी केला जातो.याच्या उपयोगाने घरबसल्या आपण दूर देशात बसलेलया व्यक्तिशी संवाद साधू शकतो.परंतु,आजच्या स्मार्टफोन आणि पूर्वीच्या टेलीफोन यांच्यामध्ये खूप फरक आहे.

टेलीफोनचा आविष्कार वर्ष १८७६ मध्ये अलेक्जेंडर ग्राहाम बेल यांनी केला होता.तेव्हा त्या टेलीफोनमध्ये डायलपॅड किंवा नंबर नव्हते.त्यावेळी, लोकांशी संपर्क साधण्यासाठी लोकांना ऑपरेटरला कॉल करायला लागायचे.परंतु,हे सोयीसकर नव्हते.

वर्ष १९३० मध्ये टेलीफोन नंबर असलेले डायलपॅड सकट येऊ लागले.त्यामुळे लोकांना इतरांना कॉल करणे जास्त सोयीसकर झाले.

वर्ष १९६० मध्ये, टेलीफोन पुश नंबर बटन पॅड सकट येऊ लागले.पण, हा टेलीफोन काम करण्यासाठी वायर आणि कॉर्ड वर अवलंबून होता.

वर्ष १९८० मध्ये वायर आणि कॉर्ड नसलेले टेलीफोन आले.अशा प्रकारच्या टेलीफोनच्या आविष्कारामुळे लोकांना कुठेही जाताना फोन सोबत घेऊन जाता आले.वर्ष १९९० मध्ये सेल फोन अधिक सामान्य होऊ लागले.

आजच्या काळात तर,टेलीफोन पूर्वीपेक्षा खूप प्रगत झाला आहे.आजचा टेलीफोन म्हणजेच स्मार्टफोनमध्ये आपण कॉल तर करुच शकतो,पण त्याचबरोबर इंटरनेट सुविधेचा लाभ घेऊ शकतो,गाणि व चित्रपट पाहू शकतो,ऑनलाइन शॉपिंग करू शकतो,फोटो काढू शकतो.

अशा प्रकारे,टेलीफोनचा इतिहास खूप मोठा असून त्यामध्ये खूप बदल झाले आहेत.

Similar questions