आळसे सुख मानु नये या ओळीचा अर्थ स्पष्ट करा
in marathi language
Answers
Answered by
15
Answer:
आळस हा माणसाचा मोठा शत्रु असतो.आळस हा आपल्या जीवनाचा विकास थांबवत असतो.जेवढ आपण कष्ट करू तेवढ आपल्याला आपल्या कष्टाचे चांगलं फळ मिळत.म्हणून आळस हे सुख मानून थंड अवस्थेत न बसता आपण कष्ट करून, आपल्या आयुष्याला चांगलं वळणं लाऊ शकतो.
Similar questions