आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा.
(अ ) 'A ' वस्तीमध्ये पांच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत.
(आ ) 'B' वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे.
( इ ) 'C ' वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उदयोगधंदे आहेत.
(ई ) 'D ' वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तेथे अनेक उदयोगधंदे वसलेले आहेत.
*C हि रेखाकृती वस्ती आहे. तो तेथे विकसित होण्याची दोन करणे सांगा.
Attachments:
Answers
Answered by
1
A हे ठिकाण आदिवासी पाडयाचा भाग आहे. B हे छोटे गाव आहे.C हे तालुक्याचे ठिकाण अाहे.D हा भाग शहराचा आहे. 1) C या ठिकाणाच्या जवळ मुख्य रस्ता आहे आणि नदीही जवळ आहे.2) पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी उद्योग धंदे विकसित होतात.
Similar questions