अपठित गदय
सण आणि उत्सव हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात कुठला
ना कुठला सण येतोच . प्रत्येक सण साजरा करण्याची पदधत त्यावेळच्या ऋतूशी जोडलेली असते .जसे हिवाळ्यात येणा-या
संक्रांतीच्या सणाला थंडीच्या ऋतूनुसार तिळगूळ किंवा गूळपोळ्या बनवण्याची प्रथा आहे . या सणांमुळे आपल्या नेहमीच्या
दैनंदिन जीवनात काही वेगळेपणा येतो . घराघरांनध्ये उत्साह व आनंद ओसंदून वाहत असतो .या निमित्ताने नवीन खरेदी
होते,गोडधोड व रूचकर पदार्थाची लयलूट होते . सण साजरे करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नात्यानात्यांतील
प्रेमात येणारी दृढता . रक्षाबंधनासारखे सण भाऊबहिणीच्या नात्यात मायेची गोडी वाढवतात,तर गणपती,दसरा,दिवाळी,
होळीसारख्या सणांमध्ये सर्व नातेवाईक,शेजारी मिळून एकत्रितपणे आनंद साजरा करतात .खरोखरच,आनंदाची उधळण
करणारे,नात्यानात्यांत प्रेमाचे रंग भरणारे हे सण म्हणजे आपल्या आयुष्यातील विसाव्याचे ठिकाणच आहेत . summary writing
Answers
Answered by
1
tu it hiajjaaiiikkoqppapapapPPakoakakaikiapq qpaPPPPppaiJJaia
Similar questions
Science,
3 months ago
English,
3 months ago
Social Sciences,
6 months ago
CBSE BOARD XII,
6 months ago
Science,
10 months ago