Science, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.

Answers

Answered by gadakhsanket
34
★ उत्तर - ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर'असे म्हटले जाते.कारणत्या ओलसर मातीत वाढतात.परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपाटी व रिबिनीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड,पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.

उदा मॉस, मर्केशिया, रिक्सिया.

धन्यवाद...
Answered by Arslankincsem
5

Bryophyte is the non-vascular land plants require water for reproduction and it has special tissues to transport water as well as other materials also known as the vascular plants.

These do not have specialized tissues called as the non-vascular plants as well as it is non-vascular which does not have the right types of tissues for developing the stems, leaves or roots.

Similar questions