बदक या पक्ष्यावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
सुंदर व रुबाबदार दिसणारा एक उभयचर पक्षी म्हणजे बदक. बदक हा पक्षी जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी संचार करू शकतो. भारतात आसाम, केरळ, आंध्रप्रदेश , ओरिसा येथे मोठ्या प्रमाणात बदक आढळतात. तसेच महाराष्ट्रातही बऱ्यापैकी बदकांचा वावर आहे. पिवळ्या रंगाच्या, मोठी रुंदी व चापट चोचीमुळे ओळखल्या जाते. त्याची मान व पाय आखूड असते पण शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून संरक्षण होते. तसेच हे पिसे दरवर्षी गाळून पडतात व पुन्हा नवीन येतात. भारतातही काही ठिकाणी कोंबड्यांप्रमाणे बदक पाळली जातात. म्हणजेच बदक पालन व्यवसाय केला जातो. सुंदर बदक बघितले की लहानपणीची कविता आठवते. “ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक”.
Similar questions
Science,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Economy,
1 year ago
History,
1 year ago