Social Sciences, asked by Darknight5130, 1 year ago

चौकट पूर्ण करा(Topic: उद्योग व व्यापार)
भारतात आयात होणाऱ्या वस्तू ............................
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ............................

Answers

Answered by giripriyaanvi
20

उद्योग आणि व्यापार....

.

1951 मध्ये नियोजनाची सुरूवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली.

भारताच्या आयातात - यंत्रसामुग्री, लोखंड,

खनिज तेल, खते,

औषधे इ.वस्तूंंचा

समावेश होतो.

भारताचे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर परकीय चलन मिळण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली.

भारताच्या निर्यातित - चहा, कॉफी, मसाल्याचे

पदार्थ, सुती कापड,

चामडे, पादत्राणे,

मोती,मौल्यवान हिरे इ.

वस्तुंचा समावेश होतो.

Answered by ujwalatelang4
13

☝️here is your answer☝️

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Attachments:
Similar questions