Hindi, asked by niranjangaidhan, 1 year ago

एकदा एक जावई आपल्या सासर्यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईल पण मी ज्या तारखेला येईन तितके तोळे सोने मला पाहिजे. नंतर सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्यांपर्यंत अंगठ्या करून ठेव माझा जावई ज्या दिवशी येईल तितक्या तोळ्याची अंगठी मी घेऊन जाईन. पण सोनार हुशार होता त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या त्या अंगठ्या कोणत्या ? किती तोळ्याच्या असतील ?

Answers

Answered by sumitverma0108
9
is it Sanskrit buddy?
Answered by tejasmba
10
उत्तर - सोनाराने सासऱ्यांना १, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.

विवरण -

१ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी

२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी

३ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

४ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी

५ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

६ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी

७ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

८ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी

९ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१० तारिखेला जर जावई आले तर  २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

११ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१२ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१३ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१४ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

१५ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी  + १ तोळ्याची अंगठी

१६ तारिखेला जर जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी

 
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.

rishilaugh: thanks very much :)
Similar questions