Essay on ध्वनी प्रदूषण ग्रस्तांचे मनोगत in Marathi
Answers
Explanation:
zhhzhzhzhzhzhzhzhzhhzhzhzhzhzhzbbbbbbbbbbjjhhhhhhhhhhhhhhjhhhhhhhhjhhbajsjsjsjxjxjs
■■ध्वनी प्रदूषण ग्रस्तांना होणाऱ्या समस्या■■
ध्वनी प्रदूषण तेव्हा होते जेव्हा आवाजाचे स्तर सामान्य स्तरापेक्षा जास्त होते. जेव्हा आवाजाचे स्तर खूप वाढते,तेव्हा लोकांना आणि जनावरांसुद्धा समस्या होतात.
त्याचप्रकारे, या अप्रिय आवाजांमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण होते.आजकल ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे.
ध्वनी प्रदूषण ग्रस्तांना खूप समस्या होतात.ध्वनी प्रदूषणामुळे लोकांना मानसिक समस्या होऊ शकतात.ध्वनि प्रदूषणामुळे डोकेदुखी,तणाव,ऐकण्यात समस्या येणे, चिडचिडेपणा होऊ शकतात.
ध्वनी प्रदूषणामुळे काम करताना लक्ष नाही लागणे,एकाग्रतेमध्ये अडथळा येणे, झोप नाही मिळाल्यामुळे थकावट होणे अशा समस्या होऊ शकतात.
ध्वनी प्रदूषणामुळे हॄदयसंबंधित रोग,टिनिटस यासारखे गंभीर स्वास्थ्य समस्यासुद्धा होऊ शकतात.
जनावरांवरसुद्धा ध्वनी प्रदूषणामुळे प्रभाव पडतो. उच्च आवाज ऐकल्यावर जनावर घाबरून जातात व आक्रमक बनतात.
अशा प्रकारे, ध्वनी प्रदूषण ही गंभीर समस्या आहे आणि याच्यावर रोक घालणे खूप आवश्यक आहे.