geet Rachnara Kon ....?
plz give ur answer in marathi
Answers
Answered by
7
गीत रचणारा- गीतकार
hope it will be helpful for you
hhcchhv:
I love you
Answered by
1
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे:■■
१. गीत रचणारा - गीतकार.
◆'गीतकार', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
गीतकार कुणाल सिंह यांनी रचलेले प्रत्येक गाणी खूप लोकप्रिय होतात, म्हणून आजकाल चित्रपटांमध्ये त्यांचेच गाणी ऐकायला मिळतात.
◆ शब्दसमूहासाठी एक शब्दाचे आणखी काही उदाहरण:
१. दुसऱ्यांवर अवलंबून असलेला - परावलंबी.
२. ज्याचे घर नष्ट झाले आहे असा - बेघर किंवा निर्वासित.
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
CBSE BOARD XII,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago