Science, asked by dadsdoll6415, 1 year ago

इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल घडतात?

Answers

Answered by monu2358
2

which language you write

Answered by gadakhsanket
12
★उत्तर - इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तीमध्ये होणारे बदल

१) शारीरिक मानसिक व सामाजिक परिणाम होतात.
२)मोबाईल फोन्सच्या प्रारणांमुळे शारीरिक समस्या तयार होतात. त्या म्हणजे थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण , कानात आवाज घुमने, सांधेदुखी व दृष्टीदोष हे होय.
३)वेळेचा गैरवापर होणे , माणसाचा स्वभाव एकलकोंडा होतो.दुसरी काम सुचत नाही.
4) समाजातील ,घरातील लोकांबरोबर सुसंवाद राहत नाही परिणामी रिलेशन बिघडतात.

धन्यवाद....
Similar questions